Jalna| वाकुळणीत पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ; डाळिंब बागेतून परिस्थितीचा आढावा

जालन्यातील वाकुळणी शिवारात रात्री झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलंय.मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ झालीय. पाणी साचल्याने काढणीला आलेल्या बागेला या पावसाचा मोठा फटका बसलाय. वाकुळणी शिवारात गणेश कोळकर यांच्या डाळिंब बागेतून परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी...

संबंधित व्हिडीओ