अहिल्यानगर जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं असून राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन कपाशी सह इतर पिकांचं अतोनात नुकसान झाल्याच पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीनं पंचनामे सुरू झाले असले तरी ते फक्त ओढ्या-नाल्यालगतच्या शेतांपुरते होत असल्यानं शेतक-यांनी आक्षेप घेत तहसील कार्यालय गाठलं..