Congress च्या पदाधिकाऱ्याला BJP च्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, Video केला Viral; नेमकं काय काय?

काँग्रेसच्या जेष्ठ कार्यकर्त्याला भाजप पदाधिकारी यांनी साडी नेसवली आणि व्हिडिओ व्हायरल केला.काँग्रेसच्या जेष्ठ कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल समाज माध्यमावर एक पोस्ट व्हायरल करत स्टेटस ठेवले होते, याचाच राग आल्याने भाजप पदाधिकारी यांनी साडी नेसवली. भाजप पदाधिकारी पोलीस स्थानकात दाखल आणि पोलिसांना दिले पत्र...

संबंधित व्हिडीओ