सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठाच्या गावांना पुराचा फटका बसला आहे, प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता, सोनपेठ तालुक्यातील थडी पिंपळगाव येथे नागतपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे... आत्तापर्यंत गावातील सर्व महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. प्रशासनातील अधिकारी सकाळपासून गोदाकाठच्या गावात आढावा घेत आहेत