गोरस भंडार कारवाईप्रकरण| HC च्या निर्णयाने FDA ला दणका, सव्वा महिन्यानंतर गोरस भंडार पुन्हा उघडणार

अन्न व औषधी विभागाने वर्ध्याच्या गोरस भंडारवर केलेल्या कार्यवाहीला आज उच्च न्यायालयायाच्या नागपूर खंडपीठाने रद्द करत FDA ला मोठी चपराक लावली आहेय,वर्ध्याच्या गोरस भंडार वर केलेली कार्यवाही हिं स्थगित करण्यात आली असून हा तुकाराम मुंढेंना राज्यातील पहिला मोठा झटका मानला जातोय यासंदर्भात गोरस भंडार इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी तेथील परिस्थिती चा आढावा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केलींय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी

संबंधित व्हिडीओ