उच्च न्यायालयाने वर्ध्याच्या गोरस भंडार विरोधात कारवाई बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिलाय.. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न आणि औषध प्रशासनविरोधात हा निर्णय असल्याचं समोर आलंय.गोरस भंडार बंद असल्याने शेतकऱ्यांसह भंडारचं मोठं नुकसान झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय.त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी..