संभाजीनगरात उमेदवारीवरुन तणाव. संभाजीनगरात शिवसेनेत हायव्होल्टेज ड्रामा. पुण्यापाठोपाठ संभाजीनगरातही शिवसेनेत ड्रामा.शिवसेनेचे माजी उपमहापौर जंजाळ नाराज.जागा भाजपला गेल्यानं जंजाळ नाराज.शिरसाटांच्या घरावर जंजाळ कार्यकर्त्यांसह दाखल