DJ हवा की नको? पुण्यातून NDTV मराठीचा सगळ्यात मोठा Show, बापटांवरील हल्ल्यानंतरची सगळ्यात मोठी चर्चा

DJ हवा की नको? पुण्यातून सगळ्यात मोठा शो. फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यात विद्यानंद बापट यांची चर्चा गणेशोत्सवात, विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापराला बापट यांचा विरोध विद्यानंद बापट यांना पुण्यामध्ये मारहाण मारहाणीनंतर डीजेविरोधाचा 'आवाज' आणखी बुलंद झाला उत्सवादरम्यान डीजे लावणं योग्य की अयोग्य ? विद्यानंद बापट हे गणेशोत्सवाच्या विरोधात असल्याच्या आरोपांबद्दल पुणेकर काय म्हणतात ? विद्यानंद बापट यांची मागणी योग्य आहे का अयोग्य? पुणेकर भरभरून बोलले बापटांवरील हल्ल्यानंतरची सगळ्यात मोठी चर्चा प्रत्येक 'आवाजाला' स्थान देणारा विशेष कार्यक्रम विद्यानंद बापटांचे विरोधक त्यांना पुण्याबाहेरचे समजतात?

संबंधित व्हिडीओ