सरकारचे शिष्टमंडळ Manoj Jarange यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीकडे रवाना, सविस्तर घडामोड

सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीकडे रवाना झालीय... मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.. दरम्यान, यात राधाकृष्ण विखे पाटलांचा समावेश नाहीय.. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय..

संबंधित व्हिडीओ