Vidyanand Bapat यांना मारहाण करणारा संतोष चव्हाण सराईत गुन्हेगार,पाच ते सहा गुन्ह्यांची नोंद l Pune

विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाण याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची.राऊतवाडी परिसरात राहणारा संतोष चव्हाण यांच्यावर पुणे शहरात पाच ते सहा गुन्हे दाखल.मारामारी करणे, कट रचने यासारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी या आधीच त्याला ताब्यात घेतलं होतं.गणेश मंडळाचा कार्यकर्ता असलेला संतोष चव्हाण सराईत गुन्हेगार. तीन वर्षांपूर्वी संतोष चव्हाणने वडिलांनाही केली होती मारहाण. तेव्हापासून वडिलांनी त्याच्यासोबतचा  संपर्कही तोडला होता.. Santosh Chavan, who assaulted Vidyanand Bapat, is a habitual offender with five to six registered cases against him.

संबंधित व्हिडीओ