तळोजा सेक्टर 10 मध्ये भीषण अपघात झाला आहे.कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. कार चालकाने 8 ते 10 जणांना उडवलं. अपघातात 2 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी झालेत.