मनसे नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना मेसेज पाठवला. मी तसे काहीही बोललो नव्हतो, माझ्या वक्तव्याचा तो अर्थ नव्हता, असे राऊत यांनी मेसेजमध्ये म्हटले आहे.