राजन साळवी ठाकरे गटात जाणार अशा चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र या सगळ्या चर्चा राजन साळवी यांनी फेटाळून लावलेल्या आहेत. त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूयात. तर राजन साळवी भाजपच जाणार अशा चर्चा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु होत्या मात्र या सर्व चर्चा खोट्या असल्याचं आता राजन साळवी यांनी स्पष्ट केलेलं आहे.