पंजाबमध्येही आज सकाळपासूनच शांतता पहायला मिळतेय.पंजाबच्या अमृतसर विमानतळावर पोलीस तैनात आहेत. पठाणकोटमध्येही कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली.शस्त्रसंधीनंतर कोणत्याही ड्रोन हालचाली अद्याप इथे झालेल्या नाहीत. प्रत्येक संशयित हालचालींवर सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.