(Disclaimer - Deferred Visuals) #IndiaPakistanNews #NDTVMarathi #MarathiNews उधर से गोलीयां चलेगी तो इधर से गोले चलेंगे, असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं होतं, अशी माहिती सुत्रांनी दिलीय.शत्रूला घरात घुसून मारलं, असंही वक्तव्य मोदींनी सैन्यासोबतच्या बैठकीत केलंय. 'हम इनको मिट्टी में मिला देंगें', असंही मोदींनी म्हटल्याची माहिती मिळतीय.तिकडून गोळी चालली, इकडून गोळे टाका, अशा सूचनाही मोदींनी दिल्या होत्या अशी माहिती मिळतीय.