BJP ला Shinde नकोसे? शिंदे भाजपच्या गळ्यात पडतायत? Mumbai मध्ये भाजप-शिवसेनेत 20 जागांवरुन पेच कायम

अर्ज भरण्याची उद्याची ३० डिसेंबर ही शेवटची तारीख.म्हणजे अर्ज भरायला अवघे काही तास उरलेले असताना अजूनही भाजप आणि शिवसेनेतला मुंबईतला तिढा सुटलेला नाही.बोरिवली, अंधेरी, वरळी, सायनमधले हे सगळे वॉर्डस आहेत.इथला तिढा सुटावा म्हणून अखेर अमित शाहांना फोन लावण्यात आला..या २० वॉर्डांचं काय करायचं, याबद्दल अमित शाहांनी सूचना दिल्या.मात्र तरीही गणित काही जुळत नाहीय.... त्यावरुन भाजपला शिंदे नकोसे झालेत का, आणि तरीही शिंदे भाजपच्या गळ्यात पडतायत का असे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत... पण मुळात मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना दोघेही स्वबळावर लढले असते तर चाललं असतं का.एकमेकांच्या साथीशिवाय भाजप, शिवसेनेला मुंबई जिंकता येईल का, पाहुया..

संबंधित व्हिडीओ