भिकारी शासन आहे, शेतकरी नाही; Manikrao Kokate यांचं वक्तव्य| NDTV मराठी

#ManikraoKokate #maharashtrapolitics #ndtvmarathi राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी "शासन भिकारी आहे, शेतकरी नाही" असे वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. एक रुपयाच्या पीक विमा योजनेवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

संबंधित व्हिडीओ