Nashik | ठाकरे गटाचे Manikrao kokate यांच्याविरोधात आंदोलन; कृषिमंत्र्यांवर पत्ते उधळण्याचा प्रयत्न

#Manikraokokate #Shivsenaubt #ndtvmarathi नाशिक: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानभवनातील कथित रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून सुरू असलेला वाद आता नाशिकमध्ये अधिकच चिघळला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये कोकाटे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करत, त्यांच्या अंगावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न केला.

संबंधित व्हिडीओ