अख्ख्या राज्यात सध्या सीडी स्कँडल धुमाकूळ घालतंय. या सीडी स्कँडलमधला मुख्य मोहरा आहे प्रफुल्ल गुप्ता, मात्र आता या प्रफुल्ल गुप्तावरुन लक्ष हटवण्याचं काम सुरू झालंय की काय, असा प्रश्न आहे. कारण आता प्रफुल्ल गुप्ताचा मुद्दा खडसेंच्या मुलाच्या मृत्यूपर्यंत येऊन पोहोचलाय. एकनाथ खडसेंचा मुलगा निखिल खडसे यांचा मृत्यू का झाला, यावरुन आता नव्यानं आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. पाहुया बारा वर्षांपूर्वी मुक्ताईनगरमध्ये नेमकं काय घडलं होतं....