'मोतिबिंदू विरहित महाराष्ट्र' अभियानांतर्गत आयोजित विशेष शिबिरात गोंधळ झाल्याची घटना व्रधा येथे समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमापूर्वीच नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यासंदर्भात नागरिकांशी NDTV मराठीने बातचीत केली.