जालना निवासी आदिवासी शाळेमध्ये दुसरीतील मुलाची शाळेमधीलच दोन अल्पवयीन मुलांनी हत्या केली. ही घटना भोकरदनमधील गणपती इंग्रजी शाळेतील घडली आहे. #jalna #crimenews #jalnanews #maharashtrapolitics #marathinews #ndtvmarathi #marathibatmya #maharashtranews