दुष्काळाच्या महासंकटाने महाराष्ट्राला वेढलय. याचा फटका सगळ्यांनाच बसतोय. जालन्यातील नद्या कोरड्या पडल्या आहेत तर धरणांनी तळ गाठलाय. अनेक पाझर तलावात डबकेभर पाणी शिल्लक आहेय. केवळ आठ दिवसच पाणी पुरेल एवढा पाणीसाठा जालना जिल्ह्यातील दहीफळ येथील पाझर तलावात शिल्लक आहे. ग्राउंडवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नारायण काळे यांनी…