Satish Bhosle | प्रयागराजमधून खोक्याला उचलून आणलं महाराष्ट्रात, आज सतीश भोसलेवर काय कारवाई होणार?

सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेले प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणलं.बीड पोलिसांनी खोक्याला प्रयागराजमधून आणलं.संभाजीनगरहून पोलिस बीडच्या दिशेने रवाना.

संबंधित व्हिडीओ