Kolhapur| कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट, मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट.मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी.पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये हाणामारी.पोलिसांकडून सौम्य लाठीमार.मैदानात प्रचंड तणाव.रविवारी उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्री स्टाईल हाणामारी

संबंधित व्हिडीओ