Konkan Railway | कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोडमडलं, प्रवाशांना त्रास; गाड्या किती तास उशिराने?

Konkan Railway | कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोडमडलं, प्रवाशांना त्रास; गाड्या किती तास उशिराने? Konkan Railway schedule disrupted, passengers inconvenienced; by how many hours are the trains delayed? ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. गणेश उत्सवासाठी सोडल्या गेलेल्या जादा फेऱ्यांमुळे कोकण रेल्वेच्या बहुतांश गाड्यांना लेट मार्क लागला असून नियमित गाड्या दोन ते तीन तास उशिरा तर गणपती स्पेशल दहा ते बारा तास उशिरा येत आहेत. यामध्ये कोइंबतूर एक्सप्रेस तब्बल बारा तासाने रत्नागिरी स्थानकात दाखल झाली तसेच कोकण कन्या 3 तास 17 मिनीटे , तुतारी एक्सप्रेस 3 तास , जनशताब्दी दिड तास उशीरा तर सांवतवाडी एक्सप्रेस 6 तास उशीरा आली.

संबंधित व्हिडीओ