स्टँड अप कॉमेडिअन कुणाल कामरा आज खार पोलीस ठाण्यात दाखल होणार आहे.मुंबई पोलीस कामराचा जबाब नोंदवणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आलेत. मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी कामराला समन्स बजावण्यात आलं होतं.