NDTV मराठीच्या लाडकी आमदार कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांची खास मुलाखत. या मुलखातील चर्चा झाली महाराष्ट्राचं राजकारण ते थेट कोरियन ड्रामापर्यंत, पाहा EXCLUSIVE मुलाखत