IRCTC घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादवांना धक्का | NDTV मराठी

आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव, राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर आरोप निश्चित झाले आहेत. पदाचा गैरवापर करून कुटुंबाला टेंडरचा फायदा मिळवून दिला, असे कोर्टाने नमूद केले.

संबंधित व्हिडीओ