लातूरमधून एक मोठी बातमी येते ती म्हणजे लातूरमध्ये अपहरण झालेला तीन वर्षीय चिमुकला तब्बल तेरा दिवसांनी सापडला एका व्यक्तीनं चिमुकल्याच्या आईसोबत झालेल्या वादाच्या रागातून त्याचं अपहरण केल्याची बाब समोर आली आहे.