चिनाब नदीवरील पुलावरुन NDTV चा रेल्वे प्रवास, कसा आहे अनुभव? | PM Modi | Vande Bharat

जगातला सर्वात उंच रेल्वे पूल हा जम्मू काश्मीरमध्ये तयार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात उंच चेनाब पूलाचं आज उद्घाटन केलं. हा रेल्वे पूल तयार झाल्यामुळे भारताच्या विकासातील एक महत्त्वाचा क्षण मानला जातोय. 

संबंधित व्हिडीओ