पमुख्यमंत्री शिंदेंचं विमान हे जळगावात रखडलेलं आहे. वैमानिकानं विमान उड्डाणास नकार दिल्यानं शिंदे जळगावातच अडकलेले आहेत. महाजन गुलाबराव पाटलांकडनं वैमानिकाच्या मंधरणीचा प्रयत्न केला जातोय. गेल्या पंचेचाळीस मिनिटांपासनं एकनाथ शिंदे हे विमान उड्डाणाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव वैमानिकानं विमान उड्डाणाला नकार दिल्याची माहिती आहे.