कुणाकडून स्वागत तर कुणाकडून टीका...Raj-Uddhav एकत्र येण्याच्या चर्चांवर व्यक्त झाले विरोधक | NDTV

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु झाली ही राजकीय वर्तुळात सुद्धा आणि आता ठाकरे बंधूंच्या युतीवर सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेते मंडळींचं नेमकं काय मत आहे बघूया. महाराष्ट्राच्या जनतेचं मन, आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं मन त्या ठिकाणी येत आहे असं मला वाटत नाही.

संबंधित व्हिडीओ