उद्धव ठाकरेंनी स्वतः आज पुन्हा एकदा राज ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबद्दल भाष्य केलं. ठाकरे गटाचे नेतेही सातत्यानं दोन भाऊ एकत्र येण्याबद्दल सकारात्मक भूमिका मांडतायेत मात्र राज ठाकरेंकडून अजून काहीही उघड केलं जात नाहीये. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरंच एकत्र येणं शक्य आहे का?