Latur| विद्यार्थ्यांचे वरुणराजाला साकडं; पर्जन्यसूक्त पठण, दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना

लातूर जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट असताना पावसासाठी विद्यार्थ्यांनीही वरुणराजाला साकडे घातले आहे. लातूरच्या राजा नारायणलाल इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सामूहिक पर्जन्यसूक्त पठण केले. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडावा, दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रार्थना केली. याठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. Latur | Students appeal to the Rain God; recite 'Parjanya Sukta' (hymns for rain) and offer prayers to avert the crisis of drought.

संबंधित व्हिडीओ