Pune Metro| स्वारगेट मेट्रो स्थानकात पावसामुळे गळती, पाणी साचू नये म्हणून ठिकठिकाणी बादल्या

पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्थानकात पावसामुळे गळती झाल्याचे समोर आले आहे.गळणारे पाणी साचू नये म्हणून स्थानकात ठिकठिकाणी बादल्या ठेवण्यात आल्या आहेत.शेकडो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या मेट्रो स्थानकात गळती झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.या प्रकारामुळे मेट्रो स्थानकाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संबंधित व्हिडीओ