Madhuri Elephant News | माधुरी हत्तीणीची घरवापसी, कोल्हापुरात जोरदार स्वागत । NDTV मराठी
Madhuri Elephant News | Madhuri Hattini's homecoming, welcome in Kolhapur. NDTV Marathi
कोल्हापूरमधील नांदणी मठाची माधुरी हत्तीण आता परत आली आहे. माधुरीच्या घरवापसीने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हत्तीनी साठी जे सुविधा केंद्र बनवण्यात आला आहे त्या ठिकाणी फळे, भाज्या, केळीची खुंटे, गवत ठेवून सजावट करण्यात आली आहे.. नांदणीकर आणि भाविकांमध्ये ही हत्तीण परत येणार असल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे.. तब्बल एक वर्षाहून अधिक काळ ही हत्तीण वनतारामध्ये होती.