महादेवीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी 'वनतारा', नांदणी जैन मठ आणि महाराष्ट्र सरकार एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात एक पुनरावलोकन याचिका (review petition) दाखल करणार आहेत.