#BailgadaSharyat #ChandrahartPatil #Maharashtra महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीत (श्रीनाथ केसरी) कोल्हापूरचे 'हेलिकॉप्टर बैज्या' आणि सांगलीचे 'ब्रेक फेल' मानकरी ठरले. या जोडीने फॉर्च्युनर गाडी पटकावली. लाखो बैलगाडी प्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मंत्रालयात होणार आहे. 'Helicopter Baijya' (Kolhapur) and 'Break Fail' (Sangli) were crowned champions of Maharashtra's biggest bullock cart race (Shrinath Kesari), winning a Fortuner car. The awards ceremony for this race, held in the presence of millions of enthusiasts, will take place at Mantralaya.