महाराष्ट्रातील दुष्काळाच्या संबंधात कॅबिनेट सबकमिटीत चर्चा झाली. यावेळी शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळांपासून वाचवण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना करण्यात आल्या, याबाबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
Drought in Maharashtra: Relief for farmers from the state government Chandrashekhar Bawankule makes a major announcement