एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेंची सगळी नाटकं चालतायत असा दावा संजय राऊतांनी केलाय आणि त्यावर बोलताना शक्तिहीन माणसाचं काय ऐकायचं असा प्रतिसवाल गुलाबराव पाटलांनी केलाय. महाराष्ट्रात जे सुरु आहे.