मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा आहे....मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे...उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे....उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. अमरावती येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे...