गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली. गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मोदी बंगाल आणि केरळच्या राजकारणात अडकलेत अशी टीका राऊतांनी केलीय. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय.. जाणिवपूर्वक लोकांना भडकवू नका असं फडणवीस म्हणालेत..