मिरारोडमध्ये गुजराती फलकावर मनसेनं काळं फासलं.उपहारगृहाच्या फलकावर गुजराती भाषेत नामफलक.मनसे पदाधिकारी संदीप राणे यांचा आक्रमक पवित्रा.मिरारोडमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद चिघळणार ?