Jalgaon LPG Shortage | आखातातील युद्धाचा परिणाम खानावळींवर, जळगावात खानावळी चालकांनी चुली पेटवल्या

व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा हा स्थगित झाल्याने जळगाव मध्ये अनेक खानावळी रस्त्यावर आल्या असून त्यातच भाड्याच्या दुकानात मालकाकडून चुली पेटवू दिल्या जात नसल्याने खानावळ चालकांना अक्षरशः रस्त्यावर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. एक कडे दुकानाचे भाडे दुकानात असलेले कारागीर यांचा पगार असा आर्थिक संकट असताना खानावळीचा व्यवसाय टिकवण्यासाठी खानावळी चालकांची कसरत सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ