Chhagan Bhujbal यांच्या Beed च्या सभेला मराठा आंदोलकांचा विरोध, आंदोलकांची राज्यपालांकडे धाव | NDTV

छगन भुजबळांच्या बीडच्या सभेविरोधात मराठा आंदोलकांची राज्यपालांकडे धाव.भुजबळांच्या बीडच्या सभेला मराठा आंदोलकांचा विरोध.हैदराबाद गॅझेटला विरोध करणाऱ्या भुजबळांचा राजीनामा घेण्याची राज्यपालांकडे मागणी.मनोज जरांगेंचे सहकार्य गंगाधर काळकूटेंची राज्यपालांना निवेदन.मंत्री असताना भुजबळ मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध करत असल्याचा आरोप. भुजबळांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची राज्यपालांकडे मागणी

संबंधित व्हिडीओ