Gujarat Cabinet| गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप, Amit Shah आज रात्रीच गुजरातला जाणार | NDTV मराठी

गुजरातमध्ये सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेत मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आलेत. भुपेंद्र पटेल मुंबईचा दौरा सोडून गुजरातला रवाना.

संबंधित व्हिडीओ