शहापूर तालुक्यातील आसनगाव MIDC मधील एस के आय प्लॅस्टिक कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.