PM Modi आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये बैठक,बैठकीत काय झालं? NDTV मराठीने घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सैन्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली..जवळपास 40 मिनिटं ही बैठक पार पडली. काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीचा मोदींनी आढावा घेतल्याची माहिती मिळतेय.शिवाय भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्त्वाची असल्याचं समजतंय

संबंधित व्हिडीओ