NCP Meeting | शरद पवार-रोहित पवारांमध्ये बैठक सुरू; युवा, विद्यार्थी कार्यकारिणीत मोठे बदल?

ष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सरचिटणीस रोहित पवार यांच्यात अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीच्या युवक आणि विद्यार्थी कार्यकारिणीच्या निवडी व बदलांवर या बैठकीत चर्चा केली जात आहे. शरद पवार यांच्याकडून पक्षात मोठे संघटनात्मक बदल केले जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

संबंधित व्हिडीओ