#MNSProtest #Nashik #RajThackeray MNS workers protested in Nashik's Panchavati area, accusing non-Maharashtrian youths of harassment and drug use. The incident led to MNS workers clashing with the youths. This video covers the local conflict and the allegations made by the MNS. (मराठी) नाशिकच्या पंचवटी दिंडोरी नाका परिसरात मनसेने परप्रांतीयांविरोधात जोरदार आंदोलन केले. स्थानिक मराठी नागरिकांवर दादागीरी करणे, अर्ध नग्न फिरणे आणि गांजाचे सेवन करणे अशा आरोपांवरून मनसेने परप्रांतीय तरुणांना चोप दिला.